Reduced price! राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय View larger

राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय

New product

Rashtra V Dharma Rakshanache Upay bhag-2(Lang.-mr)

More details

20 Items

Download

Rashtra_dharma_rakshan_upay

अनुक्रमणिका व मनोगत वाचा !

Download (63.49k)

INR 63

-10%

INR 70

INR 63 per 1

Add to wishlist

Data sheet

पृष्ठसंख्या :68
ISBN No :978-93-87508-17-0
संकलक :श्री. चित्तरंजन मिहिरकुमार सुराल (राष्ट्रीय संघटक, हिंदू जनजागृती समिती)

More info

अन्य भाषाएं : हिंदी
        १० ते १४ जून २०१२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘हिंदू जनजागृती समिती’च्या वतीने पार पडलेले पहिले ‘अखिल भारतीय  हिंदु अधिवेशन’ म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’च्या दिशेने पडलेले पहिले ऐतिहासिक पाऊल होते. या अधिवेशनात सतत पाच दिवस अनेक हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी विविध राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. ऐतिहासिक ठरलेल्या या अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांचे विचार आम्ही ग्रंथमालिकेच्या रूपाने (३ ग्रंथ) वाचकांना सादर करत आहोत. ग्रंथमालिकेतील या दुसऱ्या भागात धर्माभिमानी वक्त्यांची ‘काश्मीरची समस्या’, ‘बांगलादेशी घुसखोरीची समस्या’, ‘सांप्रदायिक आणि लाक्ष्यित हिंसा प्रतिबंधक अधिनियम’ हा प्रस्तावित हिंदुघातकी कायदा !’, ‘वन्दे मातरम्’चा सन्मान’, ‘धर्मजागृती’ आदी विषयांवरील तेजस्वी भाषणे संपादित स्वरूपात दिली आहेत. हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी ही भाषणे प्रेरणादायी आहेत, तशीच ती जन्महिंदूंना कर्महिंदू बनण्यासाठीही मार्गदर्शक आहेत !

26 other products in the same category: