Reduced price! कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती View larger

कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती

New product

Kumbhmelyachi Sadhyachi Dusthiti

More details

18 Items

Download

INR 63

-INR 7

INR 70

INR 63 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवलेे, पू. डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे
ISBN No :978-93-85575-09-9
Number Of Pages :६८

More info

कुंभमेळा म्हणजे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महानतेचे दर्शन घडवणारे आध्यात्मिक संमेलन ! श्रद्धावानांच्या या संमेलनाची दु:स्थिती करणार्‍या विविध गोष्टींचा, उदा. कुंभमेळ्यासाठी आलेल्या वंदनीय साधू-संतांची प्रशासनाने दखलही न घेणे, पोलिसांनी अशोभनीय वर्तन करणे, कुंभमेळ्यातील राखीव भूभागावर अतिक्रमण होऊ देणे आणि राज्यकर्त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करणे आदींचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या या दुःस्थितीवरील उपायही प्रस्तुत ग्रंथात वाचा आणि कृतीशील व्हा ! 

26 other products in the same category: