Reduced price! नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार View larger

नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार

New product

Nehmichya Vikaranvar Bindudaban upchar  - Marathi (Accupressure remedies for common ailments )

More details

16 Items

Download

INR 108.00

-INR 12.00

INR 120.00

INR 108.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि सौ. अंजली कणगलेकर
पृष्ठसंख्या :१०४
ISBN No :978-93-5257-001-0

More info

अन्य भाषा : कन्नड
प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटल्यावर लगेच डॉक्टरकडे जाण्याऐवजी ‘बिंदूदाबन उपायपद्धत’ अवलंबली, तर आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह आजारावर मूलगामी उपचार होऊ शकतात. सर्दी, पित्त आदींमुळे होणारी डोकेदुखी; डोळे दुखणे; सर्दीमुळे नाक चोंदणे; घसादुखी; सततचा खोकला; आम्लपित्त; बद्धकोष्ठता; मान, पाठ, कंबर, गुडघे आणि पाय दुखणे; इत्यादी शारीरिक त्रास, तसेच मानसिक ताण यांसारख्या नेहमीच्या आजारांवर बिंदूदाबन उपाय कसे करावेत ? याचे मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. बिंदूदाबनाच्या परिणामकारक उपायांसाठी आवश्यक असलेले काही आध्यात्मिक गुण अन् अन्य घटक या सर्व गोष्टी या ग्रंथात अंतर्भूत आहेत.

20 other products in the same category: