Reduced price! अग्निहोत्र : भाग ३ View larger

अग्निहोत्र : भाग ३

New product

Agnihotra (Part-3) Language : Marathi

More details

32 Items

Download

INR 72.00

-10%

INR 80.00

INR 72.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , सद्गुरू. (सौ) अंजली मुकुल गाडगीळ व कु. प्रियांका विजय लोटलीकर
ISBN No :978-93-5257-128-4
Number Of Pages :७६

More info

अन्य भाषा : हिंदी, कन्नड
पुढे होणार्‍या संभाव्य तिसर्‍या महायुद्धात महासंहारक अण्वस्त्रे वापरली जातील. ती निकामी करण्यासाठी, तसेच त्याद्वारे निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करण्यासाठी तितकाच प्रभावी उपाय हवा. स्थुलापेक्षा सूक्ष्म अनेक पटीने प्रभावी असल्याने अणवस्त्रे, अणूबाँब यांसारख्या  संहारकांना नष्ट करण्यासाठी सूक्ष्मातील उपाय उपयुक्त ठरू शकतात. या उपायांपैकीच एक म्हणजे ऋषीमुनींनींच्या यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय ! ‘अग्निहोत्र´ हा करण्यास सोपा, अल्प वेळात होणारा आणि अगदी कोणीही करू शकेल, असा प्रभावी यज्ञ आहे. तो करण्याची पद्धत अन् त्याचे सूक्ष्मातील परिणाम समजावून सांगणारा हा अनमोल ग्रंथ अवश्य वाचा !

20 other products in the same category: