‘ऑनलाइन’ खरेदीवर देण्यात येणार्‍या सवलती

 

 

१. सर्व ग्रंथांवर मूळ किंमतीच्या १० टक्के सवलत अधिक हाताळणी (Handling) आणि पाठवण्याचा (Shipping) खर्च.

२. पाठवण्याच्या खर्चातील सुविधा (Free Shipping)

२ अ. महाराष्ट्र : ग्रंथांच्या खरेदीच्या देयकाची एकूण रक्कम (सवलत वजा जाता) रु. ३००/- किंवा त्याहून अधिक झाल्यास पाठवण्याचा खर्च (Shipping charge) आकारण्यात येणार नाही; परंतु हाताळणी खर्च (Handling charge) आकारला जाईल.

२ आ. उर्वरित भारत : ग्रंथांच्या खरेदीच्या देयकाची एकूण रक्कम (सवलत वजा जाता) रु. १२००/- किंवा त्याहून अधिक झाल्यास पाठवण्याचा खर्च (Shipping charge) आकारण्यात येणार नाही; परंतु हाताळणी खर्च (Handling charge) आकारला जाईल.

.गुढीपाडव्यानिमित्त विशेष सवलत :
जिज्ञासू आणि साधक यांच्यासाठी सुलभ बोधामृत असणारे अन् भूतलावर कुठेही उपलब्ध नसलेले दुर्लभ ज्ञान असणारे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांचा सर्वाना लाभ व्हावा या उद्देशाने गुढीपाडवा ते  हनुमान जयंती या निमित्ताने काही विशिष्ठ ग्रंथांवर ६० % विशेष सवलत देण्यात आली आहे.

विशेष सवलत देण्यात आलेले ग्रंथ खालील प्रमाणे

३.अ. मराठी ग्रंथ
१. व्यष्टी व समष्टी साधना

२. विष्णु व विष्णुची रूपे

३. श्वसनसंस्थेचे विकार

४. कॅन्सर

५. समाज सहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती

 

आ १. हिंदी ग्रंथ

१. व्यष्टी व समष्टी साधना

२. संत भक्तराज महाराज छायाचित्रात्मक श्रद्धांजली

३.गुरुकृपायोगानुसार साधना (लघुग्रंथ )


४. आपण केलेली मागणी भारतभरात कोठेही घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था !


टीप : वर नमूद केलेल्या सर्व सुविधा केवळ ‘ऑनलाईन’ खरेदीवर देण्यात आलेल्या आहेत.