श्रीकृष्ण (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान) View larger

श्रीकृष्ण (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)

New product

Shri Krushna (Adhyatmashastriya Dnyan)

More details

13 Items

Download

krushna

Read Index and Preface !

Download (48.6k)

INR 15

INR 15 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले व पू . संदीप आळशी
पृष्ठसंख्या :80
ISBN No :978-93-87508-13-2

More info

अन्य भाषा : हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराथी, तामिळ, तेलुगु, मल्याळम,ओडिया, बंगाली, पंजाबी
  • कृष्णाला ‘जगद्गुरु’ का म्हणतात ?
  • कृष्णाला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?
  • कृष्णाची कार्ये आणि वैशिष्ट्ये कोणती ?
  • कोणती रांगोळी कृष्णतत्त्व आकृष्ट करते ?
  • कृष्णाने केवळ अर्जुनालाच गीता का सांगितली ?
  • कृष्णाला कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ?
  • कृष्णाच्या सुदर्शनचक्राची वैशिष्ट्ये कोणती होती ?
  • कृष्णाला कोणती फुले आणि किती संख्येत वाहावीत ?
  • कृष्णाचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा भावार्थ काय ?
या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.

15 other products in the same category: