Reduced price! देवालय दर्शन (भाग १) View larger

देवळात दर्शन कसे घ्यावे ? (भाग १)

New product

देवालय दर्शन (भाग १)

(देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वी करायच्या कृती आणि त्यांमागील शास्त्र)

More details

17 Items

Download

INR 72

-INR 8

INR 80

INR 72 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि श्री. निषाद देशमुख
पृष्ठसंख्या :६०
ISBN No :978-93-84461-61-4

More info

१. देवळाचे महत्त्व काय ?
२. देवळाची रचना कशी असावी ?
३. देवळाच्या कळसाला नमस्कार का करावा ?
४. पाय धुऊन देवळात प्रवेश का करावा ?
५. देवळाच्या पायरीला नमस्कार केल्याने काय लाभ होतो ?
६. देवळात गेल्यावर शक्यतो घंटा का वाजवू नये ?
७. देवळाच्या गाभार्‍यात प्रवेश का करू नये ?
    यांसारख्या प्रश्नांमागील उत्तरे या ग्रंथात दिली आहेत. 

9 other products in the same category: