Reduced price! पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र : भाग ३ View larger

पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र : भाग ३

New product

Panchopchar aani shodashopchar poojanamagil shastra - (Science underlying worship with five and sixteen substances )

More details

9 Items

Download

Panchopchar shodashopchar poojan

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (36.56k)

INR 99

-INR 11

INR 110

INR 99 per 1

Add to wishlist

Data sheet

ISBN No :978-93-83236-67-1
संकलक :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, पू. (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
Number Of Pages :112

More info

अन्य भाषा : हिंदी, गुजराथी, कन्नड, ओडिया
  • देवतेला किती उदबत्त्यांनी ओवाळावे ?
  • देवतेला गंध अनामिकेने का लावावे ?
  • कोणत्या देवतेला कोणती फुले वाहावीत ?
  • देवपूजा कोणत्या दिशेला व कोणी करावी ?
  • फूल वाहतांना त्याचे देठ देवाकडे का असावे ?
  • तीर्थ प्राशन करतांना हाताची मुद्रा कशी असावी ?
  • देवाला तुळशीच्या पानाने नैवेद्य का दाखवतात ?
  • देवाला कापसाची दोन वस्त्रे का व कशी वाहावीत ?
  • पंचोपचार, षोडशोपचार, मानसपूजा आणि परापूजा म्हणजे काय ?
यांसारख्या पूजनासंबंधी सर्व प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथात दिली आहे.

9 other products in the same category: