Reduced price! कर्माचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रकार View larger

कर्माचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रकार

New product

Karmache Mahatva, Vaishishte va Prakar (Importance, characteristics and types of Karma)

More details

15 Items

Download

Karm_mahatva

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (27.95k)

INR 72.00

-INR 8.00

INR 80.00

INR 72.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
पृष्ठसंख्या :80
ISBN No :978-93-82461-71-5

More info

अन्य भाषा : हिंदी, इंग्रजी, कन्नड
ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांपेक्षा कर्मयोग हा प्रत्यक्ष जीवनाशी जास्त निगडित आहे. जीवनाचे सारभूत अंग असलेल्या कर्माचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये यांचे ज्ञान झाल्यास आपली कर्माकडे बघण्याची दृष्टी पालटते, तसेच कर्म करण्याविषयी एक नवे परिमाण लाभते. या दृष्टीने या ग्रंथात कर्माचे महत्त्व आणि कर्म यशस्वी होण्यासाठी लागणार्‍या घटकांचे महत्त्व यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय विहित आणि निषिद्ध कर्मे; नित्यनैमित्तिक कर्मे; वर्णाश्रमानुसार कर्मे; स्वधर्मकर्म; सात्त्विक, राजसिक अन् तामसिक कर्मे आणि त्यांचा व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम याचे सविस्तर विवेचन या ग्रंथात केले आहे.

5 other products in the same category: