Reduced price! मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग २) View larger

मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग २)

New product

Manovikar Upchar(Part 2)

More details

13 Items

Download

Manovikar Upchar(Part 2)

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (27.52k)

INR 85.00

-INR 10.00

INR 95.00

INR 85.00 per 1

Add to wishlist

Data sheet

पृष्ठसंख्या :८०
ISBN No :978-93-83236-60-2
संकलक :प. पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले

More info

संमोहन उपचार पद्धत मनाला निरोगी कसे ठेवायचे, याचे शिक्षण देते. या ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार करण्याची पद्धत, उपचारातील चढ-उतार, उपचाराची काळानुसार फलनिष्पत्ती आदींविषयी सविस्तर विवरण दिले आहे. निरर्थक विचारध्यास (ऑब्सेशन), निरर्थक कृतीविषयी अट्टाहास (मंत्रचाळेपणा अर्थात् कम्पल्शन) आदी मनोविकार असलेल्या अन् आत्महत्येचे विचार मनात येणार्‍या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणेही या ग्रंथात दिली आहेत.

11 other products in the same category: