Weight | 0.048 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-91069-56-8 |
Language | Marathi |
Group | 2387 |
Compilers | परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य |
देवघर आणि पूजेतील उपकरणे
₹20
Also available in: English , Hindi
- देवघर कोणत्या दिशेला असावे ?
- देवघराचा रंग आणि आकार कसा असावा ?
- देवपूजेसाठी जुनी उपकरणे का वापरावीत ?
- देवपूजेतील उपकरणांची मांडणी कशी असावी ?
- देवघरात देवतांची मांडणी कशा प्रकारे करावी ?
- पूजेसाठी तांब्याची उपकरणे वापरणे श्रेयस्कर का ?
- देवपूजेत वापरल्या जाणार्या उपकरणांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय ?
यांसारख्या अनेक प्रश्नांमागील शास्त्रीय विवेचन या लघुग्रंथात दिले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.