देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र

105

  • देवळात कासवाची/नंदीची प्रतिकृती का असते ?
  • देवतेचे रूप डोळ्यांत साठवण्याचे महत्त्व काय ?
  • देवतेला प्रदक्षिणा का, कशा व किती घालाव्यात ?
  • देवतेचे दर्शन घेतांना पुरुषांनी डोके का झाकू नये ?
  • देवतेसमोर बसून नामजप का करावा ?

यांसारख्या प्रश्नांमागील उत्तरे या ग्रंथात दिली आहेत

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available