श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र

90 81

Also available in: English , Hindi
  • श्राद्धात जानवे उजव्या खांद्यावरून (अपसव्य) का घालतात ?
  • श्राद्धात ब्राह्मणांना दिलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोहोचते ?
  • श्राद्धाच्या शेवटी अर्पण करण्यात येणारे पिंड गर्भवतीने का पाहू नयेत ?
  • श्राद्धामुळे पितृऋणातून मुक्त कसे होता येते ?
  • श्राद्धविधी शास्त्रानुसार न केल्याने काय हानी होते ?
  • श्राद्ध करण्यातील अडचणी दूर कशा कराव्यात ?

यांसारख्या अनेक प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock