पूजासाहित्याचे महत्त्व

105

धार्मिक कृतींमध्ये दैनंदिन पूजाअर्चेचा समावेश होतो. प्रस्तूत ग्रंथात अखंड अक्षता, श्रीफळ, पाटाभोवती रांगोळी काढणे आणि तिच्यावर हळद-कुंकू घालणे, तसेच निरांजनातील दोन वातींपासून बनलेल्या एका वातीचे शास्त्र, पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी, पूजेमध्ये दक्षिणा ठेवण्यामागील शास्त्र, या सर्वांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व सांगितले आहे. ते एकदा कळले की, पूजकाच्या मनात श्रद्धा निर्माण होते, तसेच प्रत्यक्ष पूजा भावपूर्ण होऊन तिच्यातील चैतन्याचा पूजकाला लाभ होतो. दैनंदिन पूजाअर्चेमधील प्रत्येक कृतीचे विश्लेषण शास्त्रीय परिभाषेत दिले आहे, हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य !

Index and/or Sample Pages

In stock