पूजेपूर्वीची वैयक्तिक सिध्दता (शास्त्रासह)

120 108

Also available in: English , Hindi

घरोघरी नित्यनेमाने होत असलेल्या देवपूजेतून पूजकाला ईश्वरी चैतन्य सहज ग्रहण करता येते. त्या पूजेपूर्वी पूजकाची सात्त्विकता जितकी वाढेल, तितका तो चैतन्य अधिक ग्रहण करतो. पूजकाची सात्त्विकता वाढण्यास लाभदायक ठरते त्याची पूजेपूर्वी करायची वैयक्तिक तयारी !

  • देवपूजेसाठी सिद्ध होतांना पुरुषाने शर्ट-पँटऐवजी सोवळे-उपरणे आणि स्त्रीने सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी का परिधान करावी ?
  • पुरुषाने उपरणे डाव्या खांद्यावर का घ्यावे ?
  • पूजकाने गडद रंगाचे वस्त्र का घालावे ?
  • स्त्रीने डोक्यावरून पदर का घ्यावा ?

यांसारख्या अनेक प्रश्नांची अध्यात्मशास्त्रीय उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

पूजेपूर्वीची वैयक्तिक सिध्दता (शास्त्रासह)

120 108