सोळा संस्कार

105 95

Also available in: English , Hindi

या ग्रंथात वाचा..

  • सोळा संस्कारांचे विवेचन
  • सोळा संस्कार करण्याचे अधिकार
  • विवाहातील आणि विवाहोत्तर प्रमुख विधी
  • नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण
  • मनुष्यजीवनातील सोळा संस्कारांचे महत्त्व

मनुष्याला सद्गुणी आणि सात्त्विक बनवून ईश्वराकडे नेणारी साधनारूपी शिडी म्हणजे ‘संस्कार’ ! गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी नेमके कोणते संस्कार करावेत, याविषयी सुस्पष्ट मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

सोळा संस्कार

105 95