देवघर आणि पूजेतील उपकरणे

20

Also available in: English , Hindi
  • देवघर कोणत्या दिशेला असावे ?
  • देवघराचा रंग आणि आकार कसा असावा ?
  • देवपूजेसाठी जुनी उपकरणे का वापरावीत ?
  • देवपूजेतील उपकरणांची मांडणी कशी असावी ?
  • देवघरात देवतांची मांडणी कशा प्रकारे करावी ?
  • पूजेसाठी तांब्याची उपकरणे वापरणे श्रेयस्कर का ?
  • देवपूजेत वापरल्या जाणार्‍या उपकरणांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय ?

यांसारख्या अनेक प्रश्नांमागील शास्त्रीय विवेचन या लघुग्रंथात दिले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

देवघर आणि पूजेतील उपकरणे

20