श्री अनंतानंद साईश् यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज व प.पू. रामानंद महाराज (गुरुनिष्ठा, गुरुसेवा, आदींचा आदर्श वस्तूपाठ !)

115 104

प्रस्तुत ग्रंथाविषयी सांगायचे, तर जानेवारी २०२० मध्ये ब्राह्ममुहूर्तावर या अज्ञानी बालकास (श्री. अशोक भांड) स्वप्नदृष्टांत देऊन प.पू. बाबांनी आदेश दिला, ‘(शिवी दिली) इतक्या वर्षांपासून तू माझ्याकडे येत आहेस, तर ‘माझ्याकडून काय शिकलास ?’, ते जरा कळू दे लोकांना !’

सद्गुरूंच्या आदेशानुसार केवळ त्यांच्याच कृपेने मी ग्रंथ लिहिला. ग्रंथासाठी टीपणे काढतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनातून मिळालेली ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा खरा अधिकारी असतो !’, ही अमूल्य शिकवण माझ्या उपयोगी पडली. यातूनच मला प्रेरणा मिळाली; कारण त्यांनी प्रकाशित केलेले ग्रंथ वाचून ‘सद्गुरूंचा प्रत्येक शब्द किती मूल्यवान असतो !’, हे मला आधीच पटले होते.

Index and/or Sample Pages

In stock

श्री अनंतानंद साईश् यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज व प.पू. रामानंद महाराज (गुरुनिष्ठा, गुरुसेवा, आदींचा आदर्श वस्तूपाठ !)

115 104