Weight | 0.107 kg |
---|---|
ISBN | 978-93-85575-53-2 |
No of Pages | 88 |
Language | Marathi |
Group | 2728 |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले (हिंदु राष्ट्र-स्थापनेचे प्रेरणास्रोत), सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती) |
साधू – संतांचे महत्त्व आणि कार्य
₹90 ₹81
Also available in: Hindi
हिंदु धर्मातील अत्यंत आदरणीय आणि गौरवास्पद विभूती असलेले साधू-संत म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच आहेत. सांप्रतकाळी प्रसारमाध्यमे त्यांच्यावर सातत्याने गरळओक करून आणि खोटेनाटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करत आहे. या प्रसारमाध्यमांच्या सोबतच हिंदु संतांवर अत्याचार करण्यास सदैव तत्पर असलेले राज्यकर्ते, पोलीस आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांचे खरे स्वरूपही आपल्याला या ग्रंथात पहायला मिळते.
भरकटलेले दिशाहीन हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना यांची स्थिती अन् त्यावरील उपाय या ग्रंथात दिला आहे. राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती बिकट असल्याने ती सुधारण्यासाठी कार्यरत असलेल्या काही साधू-संतांची उदाहरणे, तसेच जगदोद्धारासाठी जीवन वेचणार्या साधू-संतांच्या अनमोल मार्गदर्शनातील काही महत्त्वाची सूत्रे या ग्रंथात सांगितली आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.