Weight | 0.119 kg |
---|---|
No of Pages | 100 |
ISBN | 978-93-5257-061-4 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि श्री. रमेश शिंदे |
Group | 2876 |
भोंदू साधू-संतांमुळे होणारी धर्महानी
₹100 ₹90
Also available in: Hindi
सध्याच्या कलियुगात साधू-संतांच्या परंपरेत बर्याच भोंदू साधू-संतांचा शिरकाव झाला आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणासाठी संन्यासी झालेल्या समर्थ रामदासस्वामी यांनी आपला देह झिजवला. त्यांचा त्याग, अनासक्ती, वैराग्य, जनकल्याणाची तळमळ आणि धर्मनिष्ठा यांमुळे त्यांनी स्वधर्म टिकवला अन् वाढवला. हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सांप्रत काळातील बिकट स्थितीत साधू-संतांनी व्यापक दृष्टीकोन ठेवून समाजाला राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी प्रेरित करणे अन् योग्य मार्गदर्शन करून समाजात धर्मनिष्ठेचे बळ वाढवणे नितांत आवश्यक आहे, तरीही बहुतांश साधू-संत राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या संदर्भात अत्यंत निष्क्रीय झाले आहेत. अशा निष्क्रीय साधू-संतांची काही उदाहरणे या ग्रंथात दिली आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.