Disclaimer

  • The abovementioned information is compiled from the usage instructions of the respective products, as well as the principles described in spiritual science and traditional Hindu Scriptures.
  • The purpose of providing this information is that consumers get appropriate guidance on their usage and learn relevant concepts of the Indian spiritual traditions. These products should not be considered as substitutes for medical treatment, diagnosis, or any scientifically established system of treatment.
  • The spiritual or religious references about these products are based on faith, Hindu religious Scriptures, and individual spiritual experiences. Experiences may vary from individual to individual.
  • The purpose of this information or products is neither to promote superstition, nor to spread blind faith nor to oppose medical treatment or scientific perspectives. Article 25 of the Constitution confers on every Indian citizen the ‘Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion’. In keeping with this constitutional right, this is a sincere effort to make knowledge of the Indian spiritual traditions accessible to everyone.
  • उत्पादनांसंदर्भात देण्यात आलेली माहिती ही संबंधित उत्पादनांच्या उपयोगाविषयी सूचना तसेच अध्यात्मशास्त्र आणि पारंपरिक धर्मग्रंथांत वर्णन केलेल्या तत्त्वांच्या आधारे संकलित केलेली माहिती आहे.
  • या माहितीचा उद्देश ग्राहकांना उत्पादनांविषयी योग्य मार्गदर्शन करणे, तसेच भारतीय अध्यात्मपरंपरेतील संबंधित संकल्पनांची माहिती देणे हा आहे. या उत्पादनांचा कोणताही वैद्यकीय उपचार, रोगनिदान किंवा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपचारपद्धतीचा पर्याय म्हणून विचार करू नये.
  • या उत्पादनांशी संबंधित आध्यात्मिक किंवा धार्मिक स्वरूपातील उल्लेख हे श्रद्धा, धर्मग्रंथांतील संदर्भ आणि वैयक्तिक आध्यात्मिक अनुभूती यांच्या संदर्भात आहेत. व्यक्तीपरत्वे अनुभवांमध्ये भिन्नता असू शकते.
  • या माहितीचा अथवा उत्पादनांचा उद्देश कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाला विरोध करणे किंवा अंधविश्वास निर्माण करणे हा नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ अंतर्गत प्रत्येक व्यक्तीस धर्माचे पालन, आचरण आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्याच अनुषंगाने भारतीय अध्यात्मपरंपरेतील माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.