27 beads (जपमाला)
₹15
मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी झाला आहे. ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे ‘नामसंकीर्तनयोग’. साधनेसाठी सतत नामजप होणे आवश्यक असते. यासाठी आरंभी नामाची सतत आठवण रहाणे आवश्यक असते. आध्यात्मिक प्रगतीचा उद्देश साध्य व्हावा यासाठी २७ मण्यांची माळ वापरतात.
In stock
Shambhavi joshi –
I m proud to be a Hindu
सम्पत –
धन्यवाद🙏
Vipin yadav –
I liked this rosary very much