(मराठी) सनातन पंचांग २०२५

45

Also available in: Hindi , Gujarati , English , Tamil , Kannada , Telugu

‘सनातन पंचांग २०२५’
केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे अंतरंग !

सनातन पंचांग धर्माचरण शिकवते, राष्ट्रजागृती करते आणि धर्मरक्षणाचा संदेश देते. एवढेच नव्हे, तर हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगून साधनेचा संस्कारही करते.

असे सनातन पंचांग म्हणजे जीवन आनंदी आणि आदर्श बनवण्यासाठी उपयुक्त अशी अनमोल भेटच ! धर्मकर्तव्य म्हणून ते किमान १० घरांत भेट द्या !

आकर्षक सदरे

  • धार्मिक कृती आणि साधना यांविषयी मार्गदर्शन !
  • देवतांची सात्त्विक चित्रे, तसेच तिथीनुसार दिनविशेष !
  • यांसह शुभ-अशुभ दिनांक, विवाहमुहूर्त इत्यादी समाविष्ट !
  • आपत्काळाला तोंड देण्यासाठी आवश्यक पूर्वसिद्धता आणि मनोबल वाढवणारे उपाय !

Out of stock

Email when stock available