Weight | 0.121 kg |
---|---|
No of Pages | 100 |
ISBN | 978-93-5257-139-0 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (हिंदु राष्ट्र-स्थापनेचे प्रेरणास्त्रोत), श्री. रमेश हनुमंत शिंदे आणि श्री. चेतन धनंजय राजहंस |
Group | 2946 |
लोकशाहीतील दुष्वृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती
₹100 ₹90
Also available in: Hindi
क्रांतीविरांनी आपल्या हाती हे स्वराज्य सोपवलेले असले, तरी त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे दायित्व आपल्यावर आहे, हे आपण विसरता कामा नये.
म्हणून अन्याय सहन न करता आता त्याच्या विरोधात लढून तो रोखण्यासाठी आपण निर्धार केला पाहिजे.
यासाठीच या ग्रंथात वर्तमानकाळात सामाजिक आणि शासकीय यंत्रणांकडून जनतेची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी करावयाच्या कायदेशीर कृती यांचे थोडक्यात मार्गदर्शन केलेले आहे.
आपण प्रत्येकाने ध्येयनिष्ठ बनून आणि संघटित होऊन अन्याय करणार्या दुष्वृत्तींच्या विरोधात कृती केल्यास निश्चितच पुढच्या पिढीसाठी एका आदर्श राज्यव्यवस्थेचा, म्हणजेच रामराज्याची अनुभूती देणार्या हिंदु राष्ट्राचा पाया रचला जाईल.
In stock
Reviews
There are no reviews yet.