लव्ह जिहाद ? (मराठी)

50 45

Also available in: Hindi

‘द केरळ स्‍टोरी’ या चित्रपटाला विरोध करणारे  ‘लव्‍ह जिहाद’ची भयानकता कसे स्‍वीकारतील ? दिल्लीतील साक्षी दीक्षितची क्रूर हत्‍या असो किंवा मुंबईच्‍या श्रद्धा वालकरचे तुकडे तुकडे करणे असो, जिहाद्यांना कोणतीही भीतीच राहिलेली नाही. निधी गुप्‍ता, अंकिता सिंह, निकिता तोमर, काजल, मानसी दीक्षित, तनिष्‍का शर्मा, खुशी परिहार आदी शेकडो हिंदु तरुणींच्‍या संदर्भातही अशाच प्रकारची क्रूरता झाली आहे. कित्‍येक मुली देशोधडीला लागल्‍या आहेत; मात्र तरीही प्रत्‍येक दिवशी शेकडो मुली जिहाद्यांच्‍या प्रेमजाळ्‍यात अडकून स्‍वतःचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त करून घेत आहेत. आज ही वेळ आपल्‍याही कुटुंबातील मुलींवर येऊ शकते, हे लक्षात घ्‍या ! हे थांबवण्‍यासाठी जागृती करणारा आणि उपाय सांगणारा ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

लव्ह जिहाद ? (मराठी)

50 45