Request to Customer & Curious due to year end accounting in March 2025, all orders processed between 27th March 2025 to 4th April 2025 will be shipped after 5th April 2025. We regret any inconvenience caused.
मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या लेखा नोंदी पूर्ण करण्यासाठी सनातन शॉप वरुन दिनांक २७ मार्च २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत आलेल्या मागण्या ५ एप्रिल २०२५ पासून पाठविण्यात येतील, आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
रेवती अतुल पेठे –
खूपच छान आहे. मला दाताच्या समस्या आहेत. पण हे दंतमंजन 6 महिने सलग वापरले. त्याकाळात दातांचे प्रश्न उद्भवले नाहीत. नंतर काही कारणाने वापरायचे बंद केल्यावर परत समस्या उद्भवू लागल्या.
Sapna barde –
Good for teeth.
Rajkiran Gadekar –
Can you please make this products for online sale.
Ninad Adv –
Due to Some technical reason products are not available on online shop.
Pratish Sawal –
nice