Weight | 0.099 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-94097-56-8 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ |
उतारा आणि मानस दृष्ट (वास्तू, वाहन आणि झाड यांना दृष्ट न लागण्यासाठीच्या उपायांसह)
₹95 ₹86
- उतारा देण्यामागील शास्त्र
- मिठाचे दान आणि उतारा देणे म्हणजे काय ?
- मानस दृष्ट काढण्यामुळे कोणते लाभ होतात ?
- वास्तूला दृष्ट लागू नये, यासाठीचे उपाय कोणते ?
- वास्तूच्या द्वारावर काळी बाहुली का टांगतात ?
- वाहनामध्ये मिरच्या आणि लिंबू का टांगतात ?
- झाडाला दृष्ट लागू नये, यासाठीचे उपाय कोणते ?
- उतारा देण्यासाठी तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी का वापरावी ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.