सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

75 68

Also available in: English , Hindi
  • वर्षा, शरद आणि हेमंत या ऋतूंत सणवार जास्त का असतात ?
  • सण धर्मशास्त्रानुसारच का साजरे करावेत ?
  • सण साजरा करण्यापूर्वीची तयारी कोणती ?
  • गुढीपाडवा हा सार्‍या जगाचा वर्षारंभ का आहे ?
  • अक्षय्य तृतीया हा सण कसा साजरा करावा ?
  • दसरा, मकरसंक्रांत आदी सणांचे महत्त्व काय ?

….यांसारखे विषय सविस्तरपणे या ग्रंथात दिले आहेत. सणांमागील शास्त्र समजून सण योग्य पद्धतीने साजरे करा आणि चैतन्य अन् आनंद मिळवा !

Index and/or Sample Pages

In stock

सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

75 68