सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

75 68

Also available in: English , Hindi

सण, व्रते अन् उत्सव केवळ रूढी म्हणून साजरे न करता त्यांमागील धर्मशास्त्र जाणून घेऊन साजरे केले, तर ते अधिक श्रद्धेने साजरे केले जाऊन त्यामुळे चैतन्यही मिळते. हे धर्मशास्त्र या ग्रंथात दिले आहे. ‘सध्याच्या उत्सवांतील अपप्रकार टाळणे, हेही धर्मपालनच आहे’, याविषयीही या ग्रंथात मार्गदर्शन केले आहे.

ग्रंथ वाचून खालील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

  • धार्मिक उत्सवांची व्याख्या,
  • कोणते व्रत कशासाठी ?
  • प्रमुख धार्मिक उत्सव कोणते ?
  • सण साजरा करण्यापूर्वीची तयारी कोणती ?
  • व्रतांचा इतिहास आणि निर्मिती कशी झाली ?
  • व्रत करणार्‍याने पाळावयाचे नियम कोणते ?
  • वर्षा, शरद आणि हेमंत या ऋतूंत सणवार जास्त प्रमाणात का असतात ?
Index and/or Sample Pages

In stock

सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

75 68