धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र

85 76

मनुष्याचे जीवन संयमी आणि सुखावह होण्यास उपयुक्त अशी व्रते हिंदु धर्मात सांगितलेली आहेत. या व्रतांमागे ऋषिमुनींचा संकल्पही झालेला असल्याने व्रतांचे श्रद्धेने पालन करणा-यांना व्रतांचे इष्ट फळ मिळते. विविध व्रते करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतींचे विवेचनही ग्रंथात दिले आहे.

Index and/or Sample Pages

In stock