नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार

120 108

प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटल्यावर लगेच डॉक्टरकडे जाण्याऐवजी ‘बिंदूदाबन उपायपद्धत’ अवलंबली, तर आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह आजारावर मूलगामी उपचार होऊ शकतात.

सर्दी, पित्त आदींमुळे होणारी डोकेदुखी; डोळे दुखणे; सर्दीमुळे नाक चोंदणे; घसादुखी; सततचा खोकला; आम्लपित्त; बद्धकोष्ठता; मान, पाठ, कंबर, गुडघे आणि पाय दुखणे; इत्यादी शारीरिक त्रास, तसेच मानसिक ताण यांसारख्या नेहमीच्या आजारांवर बिंदूदाबन उपाय कसे करावेत ?

याचे मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. बिंदूदाबनाच्या परिणामकारक उपायांसाठी आवश्यक असलेले काही आध्यात्मिक गुण अन् अन्य घटक या सर्व गोष्टी या ग्रंथात अंतर्भूत आहेत.

Index and/or Sample Pages

In stock