जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड

105 95

Also available in: English , Hindi

जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड या ग्रंथात घराच्या सज्जात (बाल्कनीत), आवारात, बागायतीत, शेतात आणि पडीक भूमीमध्ये लावण्याजोग्या २०० हून अधिक औषधी वनस्पतींची माहिती (४८ औषधी वनस्पतींच्या रंगीत चित्रांसह) आणि त्यांचे दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक रोगांवरील उपयोग (उपचार) दिले आहेत. आगामी महायुद्धकाळातील तयार औषधांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन आतापासूनच या औषधी वनस्पतींची लागवड करा !

Index and/or Sample Pages

In stock

जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड

105 95