आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

100 90

प्रतिदिन व्यायाम करणे, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आदी दिनचर्येतील मूलभूत कृती केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी रहाते. या मूलभूत कृतींचे महत्त्व सांगून आजच्या धावपळीच्या जीवनातही या कृती कशा कराव्यात, याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

द्रष्ट्या संतांनी सांगितल्यानुसार जवळ येत असलेले तिसरे महायुद्ध आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राची मर्यादा. तिसर्‍या महायुद्धाच्या काळात प्रत्येकाला होईल तेवढे स्वतःलाच वैद्य बनावे लागेल. त्यासाठी प्रस्तुत ग्रंथ पहिली पायरी आहे.

In stock