प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग २) – रक्तस्राव, जखम, अस्थीभंग स्नायूंच्या दुखापती इत्यादींवर प्रथमोपचार

110 99

Also available in: Hindi , English

सर्वसाधारणपणे प्रथमोपचार म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत ! सध्याची धकाधकीची जीवनशैली, तसेच भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचा विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक सुजाण नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. किरकोळ स्वरूपाच्या जखमेतून रक्तस्राव झाल्यास सामान्यपणे कोणी गोंधळून जात नाही. एखादी गंभीर दुखापत होते, तेव्हा मात्र नेमके काय करायला हवे आणि काय करायला नको, याविषयी अनेकांचा गोंधळ होऊ शकतो. जखमेतून मोठा रक्तस्राव होणे, हाड मोडणे, स्नायूंना दुखापत होणे, सांधा निखळणे, स्नायूंत गोळा येणे आदीप्रसंगी करावयाचे प्रथमोपचार या ग्रंथात दिले आहेत. याचसोबत ड्रेसिंग, बँडेज आणि झोळी (स्लिंग) या प्रकरणातून संबंधित कृती कशा कराव्यात, हे समजणे सुलभ होईल.

Index and/or Sample Pages

In stock

प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग २) – रक्तस्राव, जखम, अस्थीभंग स्नायूंच्या दुखापती इत्यादींवर प्रथमोपचार

110 99