शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

105 95

Also available in: Hindi

‘बिंदूदाबन’ ही अतिप्राचीन उपायपद्धत बिनखर्चिक अन् सोपी आहे. विशिष्ट बिंदू दाबल्यामुळे शरिरातील चेतनाशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रासांवर कशी मात करता येऊ शकते ? याविषयीचे विवेचन ग्रंथात केले आहे.

  • बिंदूवर दाब कसा द्यावा ?
  • उपाय किती वेळ करावेत ?

आदी प्रायोगिक सूचनाही यात अंतर्भूत आहेत. बिंदूदाबन उपायपद्धतीवर उपलब्ध असलेल्या बहुतांश ग्रंथांत मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रास यांचाच विचार केलेला आढळतो. तथापी या त्रासांच्या जोडीला आध्यात्मिक त्रासांचा अन् त्यांच्या निवारणाचा करण्यात आलेला विचार, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Index and/or Sample Pages

In stock

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

105 95