विकार-निर्मूलनासाठी नामजप

95

देवतेचा नामजप उपासना म्हणून, तसेच विकारांच्या निर्मूलनासाठीही उपयुक्त असतो.

तो केल्याने त्या देवतेची जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात,
त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास (विकार-निर्मूलन होण्यास) साहाय्य होते.

या ग्रंथात नामजपाचे विविध प्रकार आणि त्यांमागील शास्त्र सांगितले आहे.

या उपायपद्धतीमुळे लाभ झाल्याच्या निवडक अनुभूतीही ग्रंथात दिल्या आहेत.

 

Index and/or Sample Pages

In stock