हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)

70 63

Also available in: Hindi , English

प्रस्तुत ग्रंथाची वैशिष्ट्ये :-

  • आज रिफ्लेक्सॉलॉजी शास्त्रात अनेक पाठभेद आढळतात. या ग्रंथात दिलेले बिंदू श्री. महाजन यांनी सहस्रावधी रुग्णांवर यशस्वी उपचार करून निश्‍चित केलेले आहेत.
  • प्राथमिक अभ्यासकाचा गोंधळ टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त असे मोजकेच; पण प्रभावी बिंदू येथे दिले आहेत.
  • बिंदू नेमकेपणाने कसा शोधावा, हे चित्रांच्या साहाय्याने आणि सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहे.
  • हा ग्रंथ वाचून कोणालाही स्वतःच स्वतःच्या रोगांवर उपचार करणे सहज शक्य आहे.
Index and/or Sample Pages

In stock

हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)

70 63