भीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार

95 86

Also available in: Hindi , English

सुखी जीवनासाठी, तसेच मानसिक विकारांवर उपाय म्हणून संमोहन उपचार आवश्यक आहेत. प्रस्तूत ग्रंथात मनोविकारांवरील उपचार पद्धती, संमोहन उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये आदींचा उहापोह केला आहे. या ग्रंथात स्वसंमोहनशास्त्राचा वापर करून झोपेत बोलण्याची सवय, न्यूनगंड, भीती आदी मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणे दिली असून व्यसनमुक्त होण्यासाठी आणि परीक्षेतील अपयशावर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

भीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार

95 86