शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार

95 86

Also available in: Hindi , English

प्रत्येक जण स्वतःचे कौशल्य, सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. या प्रयत्नांत संमोहनशास्त्राचा वापर करणे लाभदायक ठरते. प्रस्तूत ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार कसे करायचे हे डोकेदुखी, स्थूलपणा, दमा, तोतरेपणा, मान वाकडी होणे, आकडी येणे, आदी विकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार

95 86