निराशा, निरर्थक विचारध्यास आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार !

95 85

Also available in: Hindi , English

संमोहन उपचार पद्धत मनाला निरोगी कसे ठेवायचे, याचे शिक्षण देते.

या ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार करण्याची पद्धत, उपचारातील चढ-उतार, उपचाराची काळानुसार फलनिष्पत्ती आदींविषयी सविस्तर विवरण दिले आहे.

निरर्थक विचारध्यास (ऑब्सेशन), निरर्थक कृतीविषयी अट्टाहास (मंत्रचाळेपणा अर्थात् कम्पल्शन) आदी मनोविकार असलेल्या अन् आत्महत्येचे विचार मनात येणार्‍या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणेही या ग्रंथात दिली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock