रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार

120 108

सर्वसाधारणपणे प्रथमोपचार म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत !

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढते असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार शिक्षण प्रत्येक सुजाण नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे.

प्रस्तुत ग्रंथात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी वापरावयाच्या AB-CABS या प्रथमोपचार पद्धतीचे विवेचन केले आहे.

वर्ष २०१० पासून ही पद्धत जगभर वापरण्यात येऊ लागली आहे. (तत्पूर्वी प्रथमोपचाराची ABC – दुसरे नाव DRSABCD – ही पद्धत वापरण्यात येत असे.) या पद्धतीच्या समावेशामुळे प्रथमोपचारासंबंधीचे ग्रंथातील विवेचन अद्ययावत् झाले आहे.

Index and/or Sample Pages

In stock