आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर सिध्दता करा !

50 45

Also available in: Hindi

आपत्काळाच्या विचाराने अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे. कौटुंबिक अन् आर्थिक स्तरांवर करायच्या सिद्धताही ग्रंथात सांगितल्या आहेत. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे रक्षण करतोच. यासाठी साधना करण्याचे महत्त्वही ग्रंथात सांगितले आहे.

In stock

आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर सिध्दता करा !

50 45