औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?

81

Also available in: English , Hindi

पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटकाळाच्या दृष्टीने स्वतःची पूर्वसिद्धता करण्यास, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !
जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड

  • २०० हून अधिक औषधी वनस्पतींविषयी विवेचन
  • ४८ रंगीत चित्रांद्वारे औषधी वनस्पतींचा सुयोग्य परिचय
  • शेतकरी आणि शहरातील नागरिक यांनाही उपयुक्त अशी माहिती
  • दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक विकारांवर उपचार
  • लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात, याची माहिती
Index and/or Sample Pages

In stock

औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?

81