विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?

90 81

पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असा ग्रंथ ! शरिरातील प्राणशक्तीवहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. आपल्या हातांच्या बोटांतून प्राणशक्ती बाहेर पडत असते. तिचा वापर करून विकार बरे करणे, हे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीचे मर्म आहे. बिंदूदाबन उपाय, पिरॅमिड उपाय यांसारख्या उपायपद्धतींपेक्षा ही उपायपद्धत अधिक परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण आहे. या उपायपद्धतीत स्वतःसाठीच नव्हे, तर दूर अंतरावरील रुग्णासाठीही उपाय शोधता येतात. या ग्रंथाद्वारे उपाय कसे शोधावेत, हे शिकून भावी आपत्काळात व्याधींना तोंड देता येण्यासाठी सक्षम व्हा !

Index and/or Sample Pages

In stock