विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय

90 81

Also available in: Hindi

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !

  • रिकाम्या खोक्यामुळे आध्यात्मिक उपाय होण्याची प्रक्रिया कशी होते ?
  • खोक्यांचे उपाय हे पिरॅमिडच्या उपायांपेक्षा अधिक परिणामकारक का आहेत ?
  • शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करण्यामागील शास्त्र काय ?
  • शरिराच्या विकारग्रस्त अवयवांच्या स्थानीही खोक्यांचे उपाय का करावेत ?

यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

(उपायपद्धतीच्या संदर्भात वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे केलेले संशोधनात्मक प्रयोगही समाविष्ट !)

 

Index and/or Sample Pages

In stock

विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय

90 81