प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग ३) – गुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा इत्यादींवरील प्रथमोपचार

110 99

सध्याची धकाधकीची जीवनशैली, तसेच भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचा विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक सुजाण नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. या भागात गुदमरणे, भाजणे, विजेचा धक्का बसणे, शरिराच्या तापमानातील पालटामुळे होणारे विकार, विषबाधा, रस्त्यावरील अपघात आदी प्रसंगी करावयाचे प्रथमोपचार सांगितले आहेत.

या भागात समाविष्ट केलेल्या प्राणीदंश आणि कीटकदंश या प्रकरणात सर्पदंशावरील उपाययोजना सांगतांना भारत शासनाने सिद्ध केलेल्या नॅशनल स्नेकबाईट मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार माहिती दिली आहे, तसेच श्‍वानदंशावरील प्रथमोपचारांचे विवेचन करतांना भारत शासनाने सिद्ध केलेल्या नॅशनल गाईडलाइन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ अ‍ॅनिमल बाईट्सचा आधार घेतला आहे.

Index and/or Sample Pages

In stock

प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग ३) – गुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा इत्यादींवरील प्रथमोपचार

110 99