पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख

85 77

भारतात यापूर्वी आदि शंकराचार्य , संत ज्ञानेश्वर यांच्यासारखी बालपणी संत झालेल्यांची उदाहरणे पहायला मिळालेली आहेत; पण आतापर्यंत झालेल्या संताच्या चरित्रांमध्ये त्यांना जन्मत: संतपद प्राप्त झाल्याचे एकही उदाहरण वाचनात आलेले नाही. श्रीकृष्णाच्या कृपेने चि. भार्गवराम भरत प्रभु याच्या रूपाने जनलोकातून पृथ्वीवर जन्मापासून आलेले पहिले बालक संतपदावर विराजमान झाल्याचा एक अपूर्व योग सनातनमध्ये पहायला मिळत आहे. आपण श्रीकृष्णाच्या बाललीला वाचलेल्या असतात; पण त्यांच्या बाल्यावस्थेची आपल्याला माहिती नसते. ही माहिती या ग्रंथाद्वारे आपल्याला मिळेल.

Index and/or Sample Pages

In stock

पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख

85 77