पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये

95 86

पू. अनंत आठवले  (पू. भाऊ) यांचे व्यक्तीमत्त्व हे अनेकविध सद्गुणांनी इतके अलंकृत आहे की, त्यांचे ‘चरित्र’ अनेकांना साधनेत मार्गदर्शक ठरणार आहे. ‘पू. भाऊंसारख्या वयोवृद्ध (वय ८६ वर्षे), तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध संतांचे चरित्र मला (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) ग्रंथरूपात संकलित करण्याची संधी मिळत आहे’, हा माझ्यासाठी अवर्णनीय आनंदच आहे. पू. भाऊंचे चरित्र आम्ही २ खंडांमध्ये प्रसिद्ध करत आहोत. प्रस्तुत प्रथम खंडात पू. भाऊंच्या गुणवैशिष्ट्यांचा वेध घ्यायचा मी प्रयत्न केला आहे.
अनेक साधक व्यष्टी प्रवृत्तीचे असतात. साधना करतांना व्यष्टी गुणांसह समष्टी गुणही आचरणात आणले, तर अध्यात्मात लवकर प्रगती होते. पू. भाऊंचे चरित्र हे व्यष्टी आणि समष्टी गुणांचा सुरेख संगम आहे. त्यामुळे पू. भाऊंच्या चरित्राच्या अभ्यासाने व्यष्टी प्रवृत्तीच्या साधकांनाही समष्टी गुण आचरणात आणण्यासाठी निश्चितच योग्य दिशा मिळेल.
Index and/or Sample Pages

In stock

पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये

95 86