पू. भार्गवराम यांना ‘संत’ घोषित करण्याचा आनंददायी सोहळा

100 90

पू. भार्गवराम प्रभु यांच्या जन्मापूर्वीपासूनच अन्य संतांना त्यांच्यातील संतत्वाची ओळख झाल्याच्या अनुभूती आणि मिळालेल्या पूर्वसूचना सनातनचा ग्रंथ पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख या पहिल्या खंडात दिल्या आहेत. काळानुसार त्यांच्यातील संतत्वाची देवाने समष्टीला ओळख करून दिली आहे. या ग्रंथात त्यांच्यातील संतत्व घोषित करण्यापूर्वी आणि केल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती, तसेच पू. भार्गवराम यांची काही छायाचित्रे दिली आहेत. भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच पू. भार्गवराम यांच्याकडून भविष्यात होणार्‍या दैवी कार्याची ओळख येथे थोडक्यात देत आहोत.

Index and/or Sample Pages

In stock

पू. भार्गवराम यांना ‘संत’ घोषित करण्याचा आनंददायी सोहळा

100 90