Language | Marathi |
---|---|
Group | 38389 |
eBook – शिवाच्या उपासनेमागील शास्त्र
₹96
Also available in: Hindi
शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. शास्त्र जाणून केलेल्या योग्य कृतींमुळे उपासकाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होण्यास साहाय्य होते. शिवाला बेलपत्रे अर्पण करणे, सोमसूत्री (अर्धप्रदक्षिणा) घालणे इत्यादी दैनंदिन उपासना करणाऱ्यांसह सोळा सोमवार, श्रावणी सोमवार, शिवामूठ, हरितालिका, महाशिवरात्र यांसारखी व्रते आणि उत्सव करणाऱ्या शिवभक्तांनाही या ग्रंथात केलेले त्या संबंधींचे विवेचन उपयुक्त ठरेल.
Reviews
There are no reviews yet.